नन्दकिशोर,

मी हा आपला आशादायी प्रतिसाद येथे पाहिला, त्याला प्रतिसादही दिला. आणि त्यानंतर थोड्याच वेळाने, 'गोमुत्राच्या उपयोगाबद्दल काही प्रश्न' मध्ये अगदी निराश असा हा प्रतिसाद पाहिला:

नका विषय वाढवू.. प्लीज...

कोणीही कसलीही तोलातोली करू नका.. कारण मूठभर लोकांना मूठीबाहेरच्या लोकांची भीती वाटतच नाही.. तरीही  मूठीबाहेरचे मते मांडत बसतात.

सलाम सर्व थोर बहुसख्यांना!!!

आणि मी बराच चक्रावून गेलो आहे. ह्या आपल्या दोन प्रतिसादांचा मेळ कसा घालायचा? का ह्यांतला कुणीतरी एक दूसराच नंदकिशोर आहे?