धन्यवाद ॐ,

सर्वात कठीण असते, दुसर्‍याचे भरभरून कौतुक करणे. ते करून तुम्ही माझ्या चिमुकल्या साहित्य-सेवेत प्राणवायू फुंकीला आहे. लवकरच एक 'अनुभव-कथन' मनोगतींच्या वाचनार्थ सादर करण्याचा मानस आहे. आपल्या कौतुकाचा वरदहस्त असाच शीरी असू द्यावा.