विकि,

आपण त्यांचा संदर्भ जर देत आहा तर आपणाला त्या संस्थांची माहिती आहे, असे मी मानतो. 'हा घ्या त्यांचा दूरध्वनी क्रमांक, हा घ्या त्यांचा URL', ह्याला काही अर्थ नाही. ते तर मलाही दिसले. आपणाला ह्या सस्थांची माहिती असेल तर ती कृपया इथे विशद करा.

प्रदीप