सलग दोन्ही भाग वाचले. हळूहळू मोठ्या होणाऱ्या अदितीला भेटते आहे असे वाटले. रोआर्क आणि हॅरी बाबत सहमत, सहविचारी.  आणि होम्सबद्दल काय बोलायलाच नको. लेख सुंदर झाला आहे. पुस्तके आपले विचार घडवतात असे पुन्हा लक्षात आले.

गेल हॉवर्ड रोआर्क विकत असतो. तोही तीन डॉलरला एक

माझा हा असाच अनुभव आठवला.