तुम्ही दिलेली बातमी इतकी आनंदाची आहे की बास! तुमच्या तोंडात साखर पडो! माझा पाव जीव भांड्यात पडलाय असं वाटलं!
धन्यवाद...
--अदिती