अनुभव आवडले. यातील हॅरी, ज्योडी आणि अर्थातच होम्स मलाही आवडतात. आयन रँडच्या तत्त्वज्ञानाबद्दल उत्सुकता आहे. तिचे ऍटलास श्रग्ग्ड वाचले आहे, फाउंटनहेड वाचायचे आहे. मला आवडणारा अजून एक नायक म्हणजे पॅपिलॉन उर्फ हेन्ऱी शॅरिअर.
हॅम्लेट