सहमत. मी हा गैरसमज दूर होण्यासाठी किती प्रयत्न केले.यावर किती प्रतिसाद दिले आणि किती सहन केले ( आरोप ).

असो हे अगोदर लिहिलं असत तर हा शहाणपणा सुचला असता मला. नाहीतर अगोदर हा गैरसमज दूर करण्यासाठी किती प्रयत्न केले आणि यावर किती प्रतिसाद देत गेलो याची कल्पना नाही झाली.