पॉटर मालिकेतला पाचवा चित्रपट १३ जुलैला येतोय. सातवं पुस्तक २१ जुलैला येतंय.

सहावा चित्रपट नोव्हेंबर २००८ मध्ये येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या चित्रपटाचे ट्रेलर 'यु ट्युब' वर बघायला उपलब्ध आहेत.आणि म्हणे की

तिसरा भाग लिहून व्हायच्या आधीच सातव्याचा शेवट लिहून झाला होता.