सगळी लेखमाला वाचली. अप्रतिम.(८ वेळा).

लिखाणाची शैली, माहिती, विवेचन पद्धत सगळेच आवडले. हा लेख तर विशेषत्त्वाने आवडला.

प्रत्येक घरासाठी स्वयंपूर्ण असे काही ऊर्जास्रोत आहेत का? म्हणजे आपल्या मतिमंद सरकारला अक्कल शिकवायची गरज नाही पडणार.

वीज विवर्तकाबद्दलचा मुद्दा तर किती दिवसापासून डोक्यात घोळत होता, आज इथे वाचून समाधान झाले.

चालू ठेवा लेखमाला.

(धुमकेतूप्रमाणे मधेच टपकणारा) ॐ