लहान असताना फ़ाफ़े नेहमीच आवडायचा, पण तो लोकांना तितकासा माहित नाही अस नंतर जाणवल. त्याचे अजुनही चाहते आहेत हे पाहुन बर वाटल.
तो कितीही धाडसी असला तरिही, येणार्या इंग्रजीच्या वादळात तो किती दिवस टिकेल हि शंका मन अस्वस्थ करते. त्याचे अनेक गुण नकळतपणे प्रभाव टाकुन गेले.

लेख सुंदर आहे, लिखाण चालू ठेवा...