"भाग बच्चू शेर आया !"
हे एका ट्रकच्या मागे लिहीलेले वाचले व गोंधळात पडलो. सहज चाळा म्हणून त्या ट्रकला ओलांडून मागे टाकल्यावर आरश्यात बघतो तर ट्रकच्या बोनेटवर वाघाचे चित्र रंगवलेले होते !