सन्जोप राव,
संस्कार हे काय असतात हे एक जाणता पिताच सांगू शकेल !
मुलासमोर बसून दारू पिऊ नये हाही एक संस्कारच असल्याचे कुठेतरी ऐकले होते.
तसेच मुलाला दुसऱ्या सिनेमाला पाठवून नवरा बायकोने मुलांसाठी वर्जीत असलेला चित्रपट पाहणे हाही संस्कारच असल्याचे आपल्याच लेखनांतून वाचायला मिळाले आहे.
मग अग्नीदाह हा संस्कार आहे का ???
तो जर संस्कार नसेल तर मग (मेलेल्या) मढ्याला पुरत का नाहीत ?
थोडा अधीक प्रकाश टाकाल तर बरे होईल !