निकाह व गॉड मदर
बद्दलही काहीतरी सांगा हो !
उगीच डंका पिटवायचा, फुशारक्या झाडायच्या व दाखवायचा प्रयत्न करायचा की आम्ही पुढारलेले आहोत.... घरी मात्र सर्व व्यवस्थित पार पाडायचे ह्याला "डबल स्टँडर्ड" की काय म्हणतात !