....गळ्यात "अँटीना" अडकवणारे किती आहेत ?व ह्या अँटीना पाहून "व्वा व्वा, तू करदोडा घालतोस ?" म्हणणारेही बरेच असतील.... पण ब्राह्मणत्त्व किंवा मुंज ह्या प्रकाराला स्वतःच्या घरात विरोध करुन वेगळा पायंडा पाडणारे किती जणं आहेत हा संशोधनाचा विषय असावा !