"चौघीजणी" इतक्यातच वाचली. ज्यो,बेथ,अमी,मेग आणि लॉऱी ही सगळी मनात जाउन बसली.फ़ारच रसाळ कादंबरी आहे.
एकदा हातात घेतल्यावर सोडवत नाही.वाचनाने खुप आनंद दिला.
फ़ास्टर फ़ेणे तर ऑल टाइम फ़ेवरेट!