सिंगापुरमध्ये मूळ भाषा मल्याळी बोलली जाते अस एकण्यात आल ती कशी काय कोणी सांगेल का?
मलाय (म्हणजे मलेशियन बोलतात ती) असू शकेल. सिंगापूरचा व मल्याळी भाषेचा काहीही संबंध नाही. मात्र तिथे तामिळ जनता खूप आहे, (मला वाटते, सिंगापूरच्या अंदाजे १० टक्के), व त्यामुळे दिवाळी वगैरे सणांना तिथे सुट्टी असते. तिथल्या सेरांगून रोडच्या आसपासचा प्रदेश लिटल् इंडिया ह्या नावाने ओळखला जातो.