या नावाचा पण एक स्ट्रॅटेजी गेम आहे. मी तो जास्त खेळलेय. पण  AOE  आणि  AOM  सुद्धा खेळलेय. अर्थात मला पॉप्युलस जास्त आवडतो. इथे वाचनवेड्यांबरोबरच उत्कृष्ठ गेम्सचेही चाहते आहेत हे वाचून खूप समाधान वाटलं!
--अदिती