सलग दोन्ही भाग वाचले. हळूहळू मोठ्या होणाऱ्या अदितीला भेटते आहे असे वाटले.

मृदुलाताईंशी मी सहमत आहे. माझा स्वत:चाही असाच प्रवास झाल्याचे तुमचा लेख वाचुन जाणवले...

त्याबद्दल धन्यवाद.

२१जुलै ची वाट पाहतो आहे...

आदित्य.