१-२ किस्स्यांची पुनराव्रुत्ती वगळता मस्त किस्से आहेत!
हेच किस्से २-३ दिवसांपासुन विविध लोकांकडून पुढे ठकलण्यात आल्याने माझ्याकडे किमान २०-२५ वेळा आले आहेत.
यातच पु. लं. ची लोकप्रियता दिसते!