अरे छान लिहीत आहेस, पुढच्या वेळी पूर्ण लेख प्रकाशित कर. आणि केवळ प्रतिसाद मिळावेत यासाठी लिहीत नको जाऊस, स्वतःच्या आनंदासाठी लिहीत जा. माझ्या मित्राच्या (कुल) च्या संकेतस्थळा वर त्याने असे लिहिले आहे "कोणी तरी वाचत आहे म्हणून लिहिण्यात मजा आहे".