तसेच मुलाला दुसऱ्या सिनेमाला पाठवून नवरा बायकोने मुलांसाठी वर्जीत असलेला चित्रपट पाहणे हाही संस्कारच असल्याचे आपल्याच लेखनांतून वाचायला मिळाले आहे.
कृपया मी असे जिथे म्हटले आहे त्या लेखाचा दुवा द्यावा. अंत्यसंस्कार या विषयावर याआधीच एक चर्चा होऊन गेलेली आहे. तिचा दुवा पहा. दुवा