वर्णन वाचून पुस्तक वाचावेसे वाटले. पण मिळत नाही म्हणता ना?
गुटेनबर्ग.ऑर्ग वर शोधून पाहिले का? मूळ लेखकाला मरुन १०० वर्षे झाली असतील तर तिथे नक्की मिळेल.