यातले फा. फे. ( ते सुद्धा काहीच भाग ) आणि 'Lord of the flies' ( तो ही जी.ए. अनुवादीत केला आहे म्हणून) यापलीकडे मी काहीही वाचले नाही! इंग्रजी वाचनचा माझा एकूण आनंदच आहे. इंग्रजी मला फार कष्टाने वाचावे लागते आणि मग मजा येत नाही.
आदीतींना धन्यवाद, परीक्षण फार सुंदर झाले आहे.