पिशव्या विठोबाचा भाग झाला, की मग हळूहळू सगळे जड होऊ लागते. कारण तिथे फारसे कथन नाही, चिंतन सुरू होते.