बातमी उत्साहवर्धक आहे पण, 'यातील किती जण खरोखर ती पुस्तकं वाचतात या विषयी शंका आहे'. - हे मी सकाळमधे वाचल्याचे आठवते.
दुसरी बातमी, " साधना प्रकाशनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना संगणकतज्ञ श्री अच्युत गोडबोले म्हणाले कि, लोकांची गंभीर पुस्तक वाचायची आणि विचारमंथन करण्याची सवय आता नाहीशी झाली आहे, पण हलके फुलकेच फक्त चालते" -- सकाळ (१.०५.२००७)
आता बोला,
प्रसाद