तर पुढे नेटवर्किंग क्षेत्रात भरपूर वाव आणि पैसा आहे.पण यासाठी ह्यांच्या पदरात २५-४५००० टाकण गरजेच नाही.---

१००% सहमत. CISCO ची परीक्षा दिल्यास उत्तम संधी आहेत. घरी अभ्यास करून प्राथमीक परीक्षा देता येईल.

आपण भारतीय सेवा क्षेत्रात चांगले काम करू शकतो. नेट वर्कींगचे क्षेत्र हे पण सेवा या सदरात असल्यामुळे त्यात भरपूर संधी आहेत. कष्ट केल्यास भरपूर फायदा होतो.

प्रसाद