दुव्याबद्दल शतशः धन्यवाद! हा लेखक खरेच अस्तित्वात होता, मला स्मृतीभ्रम झालेला नाही याची खात्री पटवणारा पहिला पुरावा इतक्या वर्षांनी मिळाला!

आदिती यांस - या दुव्यावर दिलेल्या माहितीवरून 'रात्र थोडी सोंगे फार' हे 'ब्रोकन यस्टर्डेज' चे भाषांतर वाटते. टिपीचे आयरिश पूर्वज आणि त्यांच्याबद्दलच्या कहाण्या याही 'रात्र थोडी ...' मध्ये आहेत. असो.