आपण त्यांना ई-पत्र पाठवून किंवा दुरध्वनी करून विचारू शकता. मला त्या संस्थेबाबत माहीती नाही. ती संस्था अट्टाहास मराठीचा हे पाक्षीक चालवते वाटते.पण मुंबईतल्या कोणत्याही पेपरवाल्याकडे ते पाक्षीक भेटत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती मिळत नाही आहे. ई-पत्र पाठवा आपल्याला कदाचित लगेच त्यावर प्रतिसाद येऊ शकतो.
आपला
कॉ.विकि