सुंदर आलिशान घरे, अद्ययावत उपकरणे, उत्तमोत्तम खाद्यपदार्थ, चकचकीत मोटारी आणि नितळ त्वचेच्या सुंदर स्त्रिया

नितळ त्वचेच्या सुंदर स्त्रियांना तुम्ही चकचकीत मोटारींच्या पंक्तीला बसवलेले पाहून खेद वाटला.

बाकी कॅसविषयी माहिती नसल्याने बरेच संदर्भ कळले नाहीत.