मध्येच सिंगापुर कुठे आले. भाषावार प्रांतरचना आणि सिंगापुर यांचा संबंध काय. प्रदीपरावांना बहुधा ते दिसत नसाव त्यांना आमचे प्रतिसाद तेवढे खटकतात वाटत. असो शेवटी ज्याची त्याची मर्जी.
भाषावर प्रांतरचना करून काहीही चुक झाली नाही आहे. त्या त्या भाषेचा,संस्कृतीचा विकास हे त्यामागील कारण असावे(पण संयुक्त महाराष्ट्र वगळून -इथे रक्त सांडावे लागले) स्वांतंत्र्यानंतर प्रांतरचना झाल्यावर जी राज्ये अस्तित्वात आली त्यापैकी किती राज्ये प्रगत राहीली आणि मागास हा ही चर्चेचा विषय आहे.
आपला
कॉ.विकि