१.भाषांवर प्रांतरचनेमुळे प्रत्येक राज्याला त्यांच्या भाषेत व्यवहार करण्याची संधी मिळाली.

मुंबई सोडून.

२.ही फळे भाषांवर प्रांतरचनेची नसून हा विखार तेवत ठेवणारे राजकारणी व आपण जेथे जातो तिथल्या संस्कृती/भाषेशी समरस व्हावे हा कॉमनं सेन्स न ठेवणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीची आहेत.

सहमत. म्हणजे काय वाट लावायची आहे ती मुंबईची लावा. मग ती इथली भाषा असो किंवा मुंबईतली राहायण्यासाठी जागा असो.