दृष्टिकोण कोणाचा बदलला. निनाद तुझा बदलला तरी बस झाला.

 मला वाटते इथे बहुतेकजण आरक्षणावर जळणारे दिसतात. आकस निर्माण करणारे कोण आहेत  तथाकथित उच्चवर्णियच. दलित मराठी माणुस कधीही आकस निर्माण करत नाहीत. माझ्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये तर आंबेडकर जयंतीच्या एकदोन दिवस अगोदर तेथील शिपायाला मराठी माणुस व काही परप्रांतिय हॅपी बर्थ डे .आज तुझा बर्थ डे ना . काय बोलतोस गेला नाहीस आज असे म्हणुन हिणवत होते. मला ऐवढेच सांगायचेय की ही चर्चा मुळ मुद्दा सोडुन आरक्षणावर घसरली . नंदकिशोर यांनी  काही जातियवाधांचे जे थोडे काही मतपरीवर्तन केले त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. म्हणुन असा निष्कर्ष निघतो की दलित मराठी माणुस आणि मराठी माणुस हा वेगळा आहे. आरक्षण हे मिळालेच पाहीजे. धन्यवाद.

आपला

कॉ.विकि