वरील मूळ लेख खरे तर चर्चा या सदराखाली चालला असता. त्यातून बहुतांशी प्रतिक्रिया वाचून  त्या विनोद या सदरांत घालाव्या अशा वाटल्या. तरी प्रकाशकांनी त्यांचा अधिकार वापरुन सुसंबद्ध प्रतिक्रियांनाच प्रसिद्धी द्यावी ही विनंती.