एकदम बरोबर औम. हा काळाचा सूड आहे. आणि असेच उलटे सुद्धा घडणार हे नक्की. हे लोक आपल्याच पायावर कुर्हाड मारत आहेत. करु द्या त्यान्ना.