तुमच्यासकट सर्वच मुलींना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे नाहीतर आमच्या सारख्या आईवडीलां बरोबर राहण्याचा विचार करणाऱ्या मुलांना तरी.

मुलींना जन्म देऊ नका हे सगळं काय आहे ? आणि हिंसेची काय उदा. देता सध्या कुठली मुलगी सहन करेल का ? लग्न झालीस की तू मेलीस वगैरे ? हे पण काय काहीही

जमलं तर विचार बदला. तुम्ही सास बहुंच्या दाखवल्या जाणाऱ्या मालिकेतून  बाहेर पडा  किंवा त्यापेक्षा कोणीतरी वेगळं असेल अशी अपेक्षा करा. जमल तर.

लग्न झालं की मुली लग्न करून स्वतःच्या आईवडीलापासून हि दूर जातात ( मनाने नाही. )आणी मुलांना हि आईवडीलापासून दूर केलं तर तिने सर्वच गमवल्या सारखं आहे ? निदान प्रेम विवाहात अस नसत कारण मुलाला मुलीला दुःख:वायला जमत नाही मग ते स्वतःच्या आईकडून हि नाही.