सध्या तुम्ही वहिनीसाहेब हि मालिका बहुतेक बघत असाल.
: आणि काय हो निर्लज्ज पुरुषांची जात.. मुली बघा लग्न केलं की आई वडिलांपासून मनाने दूर जात नाहीत आणि पुरुष पहा कसे लगेच वेगळे राहायला लागले की दूर बीर जातात.
म्हणूनच कदाचित मुलिंचा हट्ट असेल मुलाला त्याच्या आईवडीलापासून दूर करण्यासाठी.