तुम्ही वहिनीसाहेब हि मालिका बहुतेक बघत असाल

हो हो! बुश साहेबांनी लॉराला बघायला हवी म्हणून अमेरिकेत त्याचे खास प्रक्षेपण सुरु केले आहे. रोज बघते मी. लॉराही बार्बराशी (तिच्या सासूशी) अशीच वागते.