विषयांतराबद्दल क्षमस्व:
हीच चर्चा आपल्याला भारत देश ही एक फसलेली गोष्ट आहे. आपण मारे कितीही नगारे वाजवले तरी भारतीय म्हणजे नेमके कोण? ( अथवा पाकिस्तानी/अमेरिकन/ब्रिटिश) म्हणजे तरी नेमके काय? जी बोंब भारतीयांची तीच चिन्यांची!
अवघे विश्वची माझे घर वगैरे.....
अशी करता येईल का? काय फरक आहे भारतीय व पाकिस्तान्यांमध्ये? किंवा इराकी आणि अमेरिकनांमध्ये? शेवटी सगळीच माणसे ना?