मध्येच सिंगापुर कुठे आले. भाषावार प्रांतरचना आणि सिंगापुर यांचा संबंध काय. प्रदीपरावांना बहुधा ते दिसत नसाव त्यांना आमचे प्रतिसाद तेवढे खटकतात वाटत.

एकदा कधीतरी आपण काहीतरी बरोबर (sensible) बोललात, ह्याबद्दल हार्दिक अभिनंदन!