क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो ।

फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है
जीवन का हर सपना अब सच्चा लगता है। 

खुश असशी ना मज वरता हे आवडले नाही. वरता? वरती हवे
सागर मिळता आवडले नाही. सागरा मिळता हवे. मात्र वृत्त आणि यमकामध्ये हे बसणार नाही, त्यामुळे विचार करावा. बाकी भाषांतर चांगले.