एओई म्हणजे एज ऑफ़ एंपायर्स ना? वा! किती दिवसांनी आठवण झाली, किती दिवस झाले खेळून.. ह्मम्म.
या लेखातली फाफेची एकदोन पुस्तके व होम्स सोडल्यास मी कुठली पुस्तके वाचलेली नाहीत म्हणून भाग २ इतके रिलेट करू शकले नाही. पण आता ही पुस्तके वाचावीशी वाटू लागली आहेत.