या संकेतस्थळाने स्वतःबद्दल माहीती दिलेली नाही आणि हे संकेतस्थळ जेव्हा सुरू करण्यात आले तेव्हा बहुतेक सर्व मराठी वर्तमानपत्रात याबाबत बातम्या आल्या होत्या. आणि मायमराठीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेला तसेच  माणसाला पाठींबा दिला पाहीजे.

आपला

कॉ.विकि