कारण माझ्या आणि तुमच्या प्रतिसादामधे वरवर तरी मला साम्य आढळलं नाही.

चौकस यांची मत मला पटत नाहीत. मी मुंज करण्याच्या बाजूने आहे. तो मला एक महत्त्वाचा संस्कार वाटतो. माझ्या भुमिकेची कारणं देण्यास मी चौकस किंवा कुणालाही बांधील नाही म्हणून मी चर्चेत भाग घेत नाही आहे. पण आपल्या प्रतिसादाने मला जरा गोंधळ्यात टाकलं आहे.