आपला विरोध आहे का भाषावार प्रांतरचनेला. तसे असेल तर स्पष्ट लिहा. कारण आम्ही समर्थन करणारे आहोत. कारण याच भाषावार प्रांतरचनेसाठी मराठी रक्त सांडले होते व यापुढेही सांडू शकते हे कितीवेळा लिहायचे आपणास आमच्या भावना कळल्या पाहीजेत.
आपला
कॉ.विकि