१.मला वाटते इथे बहुतेकजण आरक्षणावर जळणारे दिसतात.

मला जळणारे नाही आरक्षणात बदल हवा अस लिहिणारे भरपूर दिसतात. त्यात आरक्षणाच समर्थन तुम्हीच करता मनोगतीमध्ये कोणीच नाही.

२. दलित मराठी माणूस कधीही आकस निर्माण करत नाहीत.

३.म्हणून असा निष्कर्ष निघतो की दलित मराठी माणूस आणि मराठी माणूस हा वेगळा आहे.

                        २ आणि ३ यात काही साम्य आहे की नाही.

४.जातियद्वेष किती खोलवर रुजला आहे हे पूर्णं चर्चेत बघायला मिळाल यासाठी  उपाय म्हणून तुम्हाला दलित मराठी माणूस आणि मराठी माणूस हा वेगळा आहे. आरक्षण हे मिळालेच पाहिजे.

यावर माझं मत आरक्षण मिळत होत मिळत आहे आणि मिळावं अस तुम्हाला वाटत पण या अगोदर ते मिळताना  जातियद्वेष किती कमी झाला का त्यामुळे किती टोमणे कमी झाले ?

कुठल्या तरी प्रतिसादात लिहिल होत आत्मपरीक्षण.