हल्ली सगळ्यालाच दिखाउ स्वरुप आले आहे त्यामुळे असे म्हणावेसे वाटते कि मुज एक संस्कार म्हणुन करताना त्याचे भान ठेवावे नाहि तर त्या संस्काराला काहिच किंमत रहात नाही. खुप पैसे उडवायचे असतिल तर मुख्य सोपस्कारानतर जेवणावळि घालाव्यात.