लखलखणारा हिरा सोन्याच्या रेखीव कोंदणात अधिकच शोभून दिसावा असेच हे नाते आहे. हिरा सोन्यामुळे की सोने हिऱ्यामुळे हा प्रश्न गौण वाटावा इतके निर्मळ प्रेम !
सलाम !!

-शशांक उपाध्ये