सासू सुने मधे आई आणि मुली सारखे संबंध पण असतात नाहीतर नेहमी सारखेच असते. पण निनाद चा मूळ मुद्दा होता की मुलाने केवळ बायको साठी वेगळे घर करावे का? माझ्या मते नाही. हा माझा दृष्टिकोन आहे.