मुलीने समजा जी वेगळे राहण्याची मागणी केलीय ती चुकीची आहे...पण मुलगा घर शोधत आहेच ना? जर त्याला प्रेयसी आई-बाबांपेक्षा जास्त प्रिय असेल तर चूक कुणाची? मुलीने समजा सोबत राहण्याचा प्रयत्नही केला नाहीये, पण तिला होकार देणार्या मुलाला कोणीच बोलत नाही???? वाह !!
बरं प्रेमविवाह होऊन जी मुले आईबाबांच्या मनाविरुद्ध वेगळे होतात त्यांनीही मग प्रेमविवाह करायलाच नको कारण तिथेही ते आई-बाबांपेक्षा मुलीला जास्त महत्त्व देत आहेत....बरोबर ना?
-अनामिका.