मी पण यांतलीच..अश्या धांदरटपणापायी लहानपणी कित्येक वेळा बोलणी खाल्ली आहेत आणी अजूनही खातेच आहे.

अशी माणसे निरागस,निष्कपट असतात असे (मला तरी) वाटते.